राघवेंद्र सेवा संघ

सुस्वागतम्

पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च। भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे॥

श्री राघवेंद्र स्वामी आणि श्री सत्यध्यानतीर्थ स्वामी यांच्या वृंदावनाची प्राणप्रतिष्ठापना वैशाख पौर्णिमा श्रीशालिवाहनशके १९१४ मधे श्री श्री १००८ सत्यप्रमोदतीर्थस्वामींच्या हस्ते करण्यात आली. वैशाख पौर्णिमा हा दिवस वर्धापनदिन म्हणून उत्साहात दर वर्षी साजरा केला जातो.

Recent Announcements

व्यंकटेश महात्म्य
September 21, 2025
अश्विन शु. तृतीया, दिनांक 24 Sept , पासुन भविष्योत्तर पुराणांतर्गत "वेंकटेश महात्म्य",  कथा होणार आहे. वेळ संध्याकाळी 4.30 ते 6. सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा...?

कथा निरूपण श्री जयेश आचार्य पेडगावकर

Visitor Statistics

9
Today's Visitors
9
Unique Visitors Today
634
Visitors This Month
1281
Total Visitors

संपर्क

स्थळ

राघवेंद्र सेवा संघ
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मागे, शारदाश्रम कॉलनी
छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र - ४३१००१
भारत.

Phone: +91-7757064588

Email: raghavendrasewasangh@gmail.com

दर्शनाची वेळ: 6:00 AM - 1:00 PM, 4:00 PM-8:00 PM

Location Map
Send us a Message

भगवद्गीता 18.65-66

𑇡

मन्मना भव मद्भ‍क्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥

"सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस."

𑇡

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श‍ुच: ॥

"सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पांपापासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस."

Lord Krishna and Arjuna - Bhagavad Gita
Guru Maharaj

आपल्या गुरूंच्या कमल चरणी

अर्पण

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

Ask Aastha

Aastha
Ask Aastha
Aastha

Aastha

Online now
Aastha

Welcome to Aastha

I'm here to guide you for any of your questions regarding our website